Ad Code

Responsive Advertisement

मोहोळ येथीत यात्रेत गोडसे बंधूकडून यात्रेकरूनां पाणी वाटप

 मोहोळ- श्री नागनाथ महाराज यात्रेमध्ये कै. दत्तात्रय चांगदेव गोडसे यांचे स्मरणार्थ श्री अविनाश दत्तात्रय गोडसे प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व श्री सतिश दत्तात्रय गोडसे सहाय्यक पोलीस निरिक्षक काशीमीरा पोलीस स्टेशन मुंबई यांचेतर्फे दरवर्षी प्रमाणे यात्रेकरूना पिण्याच्या पाण्याची सोय करणेत आली. यात्रेकरुना पाणी वाटप मोहोळ पंचायत समिती गट नेते श्री संजीव (दादा) खिलारे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब गायकवाड राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालेचे प्राचार्य सुधीर गायकवाड मुख्याध्यापक श्री संतोष गायकवाड नगरसेवक सुशिल ( भय्या ) क्षीरसागर यांचे शुभहस्ते करण्यांत आले.
              सदर प्रसंगी श्री सुनिल गायकवाड, कारभारी गायकवाड, अविनाश गोडसे, सतिश गोडसे, जगदीश गोडसे,आसावरी गोडसे, आदेश गोडसे, विभावरी गोडसे, माहेश्वरी गोडसे,जान्हवी गोडसे, श्लोक गोडसे, वैष्णवी चव्हाण,शिवदत्त चव्हाण, सुरेश राऊत, आयुब इनामदार,चंद्रकांत सुळ, सुरेश माळी, अफिज सादिक इनामदार, शकील इनामदार, रुतुराज गायकवाड,बाहुबली खांडेकर, दिगंबर व्हनमाने आदि उपस्थित होते . यात्रेकरूनी गोडसे बंधूना पाणी वाटप केलेबद्दल शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments